About Us

  About Us

    This blog explains biblical topics, doctrines as well as assumed conflicts based on Scripture reading.

"You will know the truth, and the truth will set you free." My vision is to convey Biblical truth to the people as described in John 8:32. I want to reach people through different possible media and share the Word of God.


“तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.” योहान ८;३२ या वचनानुसार बायबलचे सत्य लोकापर्यंत नेणे, हे माझे ओझे आहे . वेगवेगळया माध्यमाद्वारे येशुख्रीस्ताद्वारे मिळणारे तारण लोकापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न मी करत आहे .

तसेच,

विश्वासानार्यासाठी मी या ब्लॉगच्या माध्यमातून वेगेवेगळे विषय , सिद्धांत तसेच विरोधाभास निर्माण करणारे विषय पवित्रशास्रातून वचनाच्या आधाराने स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.

मी पास्टर  दिपक शेळेके आपणास प्रोत्साहित करू इच्छितो कि, या सेवेला आपल्या प्रार्थना व  आर्थिक योगदान द्वारे उचलून धरा . 
धन्यवाद ....

Google pay 7588605316  or 
Scan code 



धन्यवाद ......!

No Comment
Add Comment
comment url