Jesus’ life timeline chart कालक्रमानुसार येशूचे जीवनाचा तक्ता
Jesus’ life timeline chart
कालक्रमानुसार येशूचे जीवनाचा तक्ता

Jesus’ life timeline chart

Jesus’ life timeline chart
बाप्तिस्मा करणार्या योहानाचा जन्म
· ऑक्टोबर, ७ इ.स.पु
येरुशलेम
· गॅब्रिएलद्वारे योहानाच्या जन्माची घोषणा [लुक १: ५-२५]
· येशूच्या जन्माचा इतिहास
· येशूची वंशावळ [मत्तय १: १-१७; लुक ३: २३-३८].
नासरेथ
· जुलै, ६ इ.स.पु
· गॅब्रिएलदूताची मरियेला घोषणा केली [लुक १: २६-३८]
· मरियाची अलीशिबेला भेट [लुक १: ३९-५६]
· देवदूत योसेफाकडे येतो [मत्तय १: १८-२५]
बेथलहेम
· कैसर आगुस्तची आज्ञा आणि ख्रिस्ताचा जन्म [लुक २: १-७].
· प्रथम भेट - मेंढपाळ [लुक २: ८-२०].
· दुसरी भेट - मागी [मत्तय २: १-१२].
येरुशलेम
· एप्रिल, ५ इ.स.पु
· येशूची सुंता व मंदिरात समर्पण [लुक २: २१-३८].
मिसर
· मार्च, ४ इ.स.पु
· मिसर देशास पलायन [मत्तय २: १३-२३].
· हेरोदाचा मृत्य
नासरेथ
· येशूची सुरुवातीची वर्ष
येरुशलेम
· एप्रिल.,८ इ.
· मंदिरात येशू प्रश्न करताना [लुक २: ४१-५२
· येशूच्या सेवेची सुरुवात
यार्देन
· २५ इ.स. सप्टेंबर,
· येशूचा यार्देनमध्ये बाप्तिस्मा [मत्तय ३: १३-१७; मार्क १: ९-११; लूक ३: २१-२३]
· अरण्यात येशूची परीक्षा [मत्तय ४: १-११; मार्क १:१२, १३; लुक ४:१-१३].
· योहानची साक्ष [योहान १: १९-३४].
· पहिले शिष्य [योहान १: ३५-५१].
काना
· पाण्याचा द्रक्षारस बनवणे [योहान २: १-१२].
· येशू येरुशलेमला भेट देतो
· पहिला वल्हांडण सण
येरुशलेम
· एप्रिल, २६ इ.स.
· येशूचे वय ३० वर्षे असताना , व्यापाराचे चौरंग पालथे केले. [योहान २: १३-२५].
· जोपर्यंत नवीन जन्म होत नाही [योहान ३: १-२१].
· येशू बाप्तिस्मा देतो [योहान ३:२२, ४: २].
गालील
- · तो पुन्हा गालीलकडे निघाला [ मत्तय ४:१२; मार्क १:१४; लुक ४:१४; योहान ४: १-३].
- · विहिरीवरील स्त्री [योहान ४: ४-४२].
- · गलीलमध्ये येशूची सेवा
- · त्याने त्यांच्या सभास्थानांमध्ये शिकवले [मत्तय ४:१७; मार्क १: १४,१५; लुक ४: १४,१५; योहान ४: ४३-४५].
नानासरेथ
- · राजाचा अंमलदार [योहान ४: ४६-५४]
- · वैद्य, स्वतःला बरे करा! [मत्तय ४: १३-१६; लुक ४: १६-३१].
गलीलचा समुद्र
- · पेत्र , आंद्रिया, याकोब आणि योहान [मत्तय ४: १८-२२; मार्क १: १६-२०; लूक ५: १-११].
गलील
· आणि येशू सर्व गालीलामध्ये गेला. . शिकवणे [मत्तय ४: २३-२५; मार्क १: ३५-३९, लुक ४: ४२-४४].
· अशुद्ध आत्म्याने मनुष्य [मार्क १: २१-२८; लुक ४: ३१-३७].
कफरनहू
· पेत्राच्या सासूला बरे करणे [मत्तय ८: १४-१७; मार्क १: २९-३४; लुक ४: ३८-४१].
· कुष्ठरोग्यास बरे करणे .[मत्तय ८: २-४; मार्क १: ४०-४५; लूक ५: १२-१६].
· पक्षघाती मनुष्यास त्याच्याकडे आणतात [मत्तय ९: २-८; मार्क २: १-१२; लुक ५: १७-२६].
कफर्णहम
· मत्तयला पाचारण [मत्तय ९: ९; मार्क २:१३, १४; लूक ५:२७, २८].
· दुसरा वल्हांडण सण
· एप्रिल, २७ इ.स.
येरुशलेम
· बेथसदा तळ्याजवळचा पंगु मनुष्य [योहान ५: १-४७].
· शब्बाथ दिवशी सभास्थानात वाळलेल्या हाताचा मनुष्यास बरे करणे [मत्तय १२: ९-१४; मार्क ३: १-६, लुक ६: ६-११].
· परराष्ट्रीय विश्वास ठेवतील [मत्तय १२: १५-२१; मार्क ३: ७-१२]
· बारा प्रेषिताची नियुक्ती [मत्तय १०: २-४; मार्क ३: १३-१९; लुक ६: १२-१९].
· डोंगरावरील प्रवचन [मत्तय ५-७; लुक ६: २०-४९].
· शताधीपातीचा चाकर [मत्तय ८: ५-१३; लुक ७: १-१०].
नाईन
· नाईन येथे मृत मुलाला उठवणे [लुक ७: ११-१७].
· “जे येणार आहेत ते आपणच, की आम्ही दुसर्याची वाट पाहावी? [मत्तय ११: २-१९; लुक ७: १८-३५].
· माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. [मत्तय ११: २०-३०]
कफर्णहुम
- · पापी स्त्री आणि अलाबास्त्र कुपी [लुक ७: ३६-५०].
- · मरिया मग्दालीया [लुक ८: १-३]
- · पवित्र आत्म्याची निंदा [मत्तय १२: २२-३७; मार्क ३: १९-३०; लुक ११: १४-२०].
- · येशूला चिन्ह मागतात [मत्तय १२: ३८-४५; लुक ११: १६-३६].
- · ढोंगी शास्त्री आणि परूशी, तुमचा धिक्कार असो, [लूक ११: ३-५-५४]
- · आपल्या शिष्यांना धैर्य देतो [लुक १२: १-५९]
- · अंजिराच्या निष्फळ झाडाचा दृष्टान्त [लुक १३: ६-९].
- · पेरणाऱ्याचा दाखला [मत्तय १३: १-२३; मार्क ४: १-२५; लुक ८: ४-१८]
- · निदण, मोहरीचा दाणा व खमीर ठेव, मोती व जाळे ह्यांचे दृष्टान्त [मत्तय १३: २४-५३; मार्क ४: २६-३४].
गलीलचा समुद्र
- · येशू वादळाला धमकावतो [मत्तय ८: १८-२७; मार्क ४: ३५-४१; लूक ८: २२-२५].
- · गदरेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त [मत्तय ८: २८-३३; मार्क ५: १-२१; लूक ८: २६-४०]
- · तो पुन्हा त्याच्या स्वतःच्या शहरात आला [मत्तय ९: १; मार्क ५:२१ लुक ८:४०].
- · नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत [मत्तय ९: १०-१७; मार्क २: १५-२२; लुक ५: २९-३९].
- · याइराची कन्या व रक्तस्रावी स्त्री [मत्तय ९: १८-२६; मार्क ५: २२-४३; लूक ८: ४१-५६].
- · अंध आणि मूक [मत्तय ९: २७-३४].
- · संदेष्ट्याला आपला देश व आपले घर ह्यांत मात्र सन्मान मिळत नाही.”. [मत्तय १३: ५३-५८; मार्क ६: १-६].
- · ख्रिस्ताला आलेला लोकांचा कळवळा [मत्तय ९: ३५-३८
- · बारा प्रेषितांना कामगिरीवर पाठवणे [मत्तय १०; मार्क ६: ६-१३, लुक ९: १-६].
- · योहानाचा शिरच्छेद [मत्तय १४: १, २, ६-१२, मार्क ६: १४-१६, २१-२९; लूक ९: ७-९].
बेथसैदा जवळ
- · पाच हजारांना भोजन योहान [मत्तय १४: १३-२१; मार्क ६: ३०-४४; लूक ९: १०-१७, योहान ६: १-१४]
- · गलीलचा समुद्र
- · त्यांनी त्याला समुद्रावर चालताना पाहिले [मत्तय १४: २२-३६; मार्क ६: ४५-५६; योहान ६: १५-२१].
तिसरा वल्हांडण सण
- · एप्रिल २८इ.स.
येरुशलेम
- · मीच जीवनाची भाकर आहे [योहान ६: २२-६५].
- · येशू बारा शिष्यांना म्हणाला, “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” [योहान ६: ६६-७१].
- · न धुलेले हात [मत्तय १५: १-२०; मार्क ७: १-२३].
- · परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलगी [मत्तय १५: २१-२८; मार्क ७: २४-३०]
- · लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले [मत्तय १५: २९-३१, मार्क ७: ३१-३७].
- · चार हजारास भोजन योहान [मत्तय १५: ३२-३९; मार्क ८: १-९].
- · स्वर्गातून चिन्ह मागणे [मत्तय १६: १-४; मार्क ८: १०-१२].
- · परूशी आणि सदूकीचे खमीर [मत्तय १६: ४-१२; मार्क ८: १३-२१].
बेथसैदा
- · येशू बेथसैदा येथील आंधळ्याला दृष्टी देतो [मार्क ८: २२-२६]
कैसेरिया फिलिपी
- · स्वतःचे मरण व पुनरुत्थान ह्यांविषयी येशूचे भविष्य [मत्तय १६: २१-२८; मार्क ८: ३१-३८; ९: १; लूक ९: २१-२७].
- येशूचे रूपांतर [मत्तय १७: १-१३; मार्क ९: २-१३; लूक ९: २८-३६].
- · भूतग्रस्त मुलगा [मत्तय १७: १४-२१; मार्क ९: १४-२९; लूक ९: ३७-४३
- · आपल्या मृत्यूबद्दल येशूने दुसर्यांदा केलेले भविष्य `[मत्तय १७:२२, २३; मार्क ९: ३०-३२; लूक ९:४३-४५].
कफर्णहम
- · माशांच्या तोंडातील नाण्याचा चमत्कार [मत्तय १७:२४-२७].
- · स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण ? [मत्तय १८: १-३५; मार्क ९:३३-५०; लुक ९:४६-५०].
- · जो आमच्या विरोधात नाही तो आमच्या बाजूने आहे [मार्क ९:३८, ३९; लुक ९:४९, ५०].
- · निवासमंडपाचा सण
- · यरुशलेमेस जाण्याच्या दृढनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. [लुक ९:५१-६२; योहान ७:२-११].
- · बाहत्तर शिष्यांची कामगिरी व त्यांचे पुनरागमन [लूक १०:१-१६]
- · दहा कुष्ठरोग [लुक १७:११-१९]
- · येशू वर मंदिरात जाऊन शिक्षण देऊ लागला. [योहान ७:१४-५३; ८:१-५९].
- · चांगल्या शोमरोन्याचा दृष्टान्त [लुक १०:२५-३७].
- बाहत्तर शिष्यांची कामगिरी [लुक १०:१७-२४].
बेथा
- · मरिया आणि मार्थाचे घर [लुक १०:३८-४२].
- · येशू त्याच्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवतो [लुक ११:१-१३]
- · समर्पणाचा सण
येरुशलेम
- · मी अंधळा होतो, आता मला दिसते. [योहान ९:१-४१]
- · माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. [योहान ९:३९-४१; १०:१-२१]
- · त्यांनी त्याला दगड मारण्यासाठी दगड उचलले [योहान १०:२२-३९].
- · यार्देनच्या पलीकडे [योहान १०:४०-४२; ११:३-१६]
- · येशू लाजरला जिवंत करतो [योहान ११:१-४६].
- · कयफाची घोषणा [योहान ११:४७-५४].
यहूदिया
- · कुबडी स्त्रीला रोगमुक्त करणे [मत्तय १९:१, २; मार्क १०:१; लूक १३:१०-३५].
- · नम्रता व आदरातिथ्य [लुक १४:१-२४].
- · सर्वस्वाचा त्याग [लुक १४:२५-३५].
- · उधळ्या मुलगा [लुक १५:१-३२; १६:१-१३]
- · येशू परूश्यांचा निषेध करतो [लुक १६:१४-१८
- · श्रीमंत माणूस आणि लाजर [लुक १६:१९-३१].
- · आमचा विश्वास वाढवा [लुक १७:१-१०].
- · देवाच्या राज्याचे आगमन [लुक १७:२०-३७].
- · परूशी व जकातदार [लुक १८:१-१४].
- · विवाह आणि घटस्फोट [मत्तय १९:३-१२; मार्क १०:२-१२].
- · लहान मुलांना माझ्याकडे येऊ द्या [मत्तय १९:१३-१५; मार्क १०:१३-१६; लुक १८:१५-१७].
- · श्रीमंत तरुणचा प्रश्न [मत्तय १९:१६-२२; मार्क १०:१७-२२; लुक १८:१८-२४].
- · द्राक्षमळ्यातील कामकर्यांचा दृष्टान्त [मत्तय २०:१-१६].
- · येशूने आपल्या मृत्यूबद्दल तिसर्यांदा केलेले भविष्य [मत्तय २०:१७-१९; मार्क १०:३२-३४; लूक १८:३१-३४]
-
- · खरे मोठेपण [मत्तय २०:२०-२८; मार्क १०:३५-४५]
यरीहो
- · आंधळा बार्तीमय [मत्तय २०: २९-३४; मार्क १०: ४६-५०; लुक १८:३५-४
- · जक्कय जो मुख्य जकातदार होता [लुक १९:१-१०].
- · मोहरांचा दृष्टान्त [लुक १९:११-२८].
बेथानी
- बथानी येथे मरीयेने येशूला केलेला तैलाभ्यंग [योहान १२:१-९
येरुशलेम
- · यरुशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश [मत्तय २१:१२, मार्क ११:११; लुक १९:४५].
- · विक्रेत्यांना मंदिराबाहेर काढतो [मत्तय २१:१२, १३; लुक १९:४५, ४६].
- · अंध व लंगडे त्याच्याकडे आले [मत्तय २१:१४].
- · तो दररोज मंदिरात शिकवत होता [लुक १९:४७, ४८].
- · अंजिराचे निष्फळ झाड [मत्तय २१: १७-२२; मार्क ११: १२-१४, २०-२२].
- · दोन पुत्रांचा दृष्टान्त [मत्तय २१: २८-३१]
- · द्राक्षमळ्याचा दृष्टान्त [मत्तय २१: ३३-४६; मार्क १२: १-१२; लूक २०:९-१९]
- · लग्नाच्या मेजवानीचा दृष्टान्त [मत्तय २२: १-१४; लुक १४:१६-२४]
- · परुश्याद्वारे परीक्षा [मत्तय २२:१५-२२; मार्क १२:१३-१७; लूक २०:२०-२६].
- · येशूला बोलण्यात पकडण्याचा प्रयत्न [मत्तय २२:२३-३३; मार्क १२:१८-२७; लूक २०:२७-४०]
- · शास्त्रीद्वारे परीक्षा [मत्तय २२:३४-४०; मार्क १२:२८-३४
- · शास्त्री आणि परूश्यांपासून सावध रहा [मत्तय २३; मार्क १२: ३८-४०; लूक २०: ४५-४७].
- · गरीब विधवेचे दान [मार्क १२:४१-४४; लुक २१:१-४].
- · त्यांच्या अविश्वासबद्दल यशयाची भविष्यवाणी [योहान १२:३७-५०]
- · मंदिराची धूळधाण व युगाची समाप्ती ह्यांविषयीचे येशूचे भविष्य [मत्तय २४; मार्क १३; लूक २१: ५-३६].
- यरुशलेमेच्या भवितव्याबाबत येशूचे दु:खोद्गार [मत्तय २३:३७; लुक १९: ४१-४४
- दहा कुमारींचा दृष्टान्त [मत्तय २५:१-३०]
- · न्यायाचा दिवस [मत्तय २५: ३१-४६]
- · बेथानी येथे येशूला करण्यात आलेला तैलाभ्यंग [मत्तय २६: ६-१३; मार्क १४: ३-९; योहान १२: १-८].
शेवटचा वल्हांडण सण एप्रिल, २९ इ.स.
- येरुशलेम
- शेटचा वल्हांडण सण [मत्तय २६:१७-३०; मार्क १४:१२-२५; लुक २२:७-२०].
- येशू शिष्यांचे पाय धुतो [योहान १३: १-१७]
- यहुदाची फितुरी [माझ्या विश्वासघाताचा हात माझ्याबरोबर आहे] [मत्तय २६:२३; मार्क १४: १८-२१; लूक २२:२१; योहान १३:१८]
- जे करायचे . . लवकर कर [मत्तय २६: २१-२५; मार्क १४: १८-२१; लूक २२: २१-२३; योहान १३: २१-३०].
- · पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन [योहान १४; १५; १६].
- · गेथसेमाने बागेतील मधील प्रार्थना [मत्तय २६:३०, ३६-४६; मार्क १४:२६, ३२-४२; लूक २२:३९-४६; योहान१८: १]
- येशूचा विश्वासघात व अटक [मत्तय २६: ४७-५६; मार्क १४: ४३-५४, ६६-७२; लुक २२: ४७-५३; योहान १८: २-१२].
- परीक्षा [मत्तय २६:५७, ५८, ६९-७५; मार्क १४:५३, ५४, ६६-७२; लुक २२: ५४-६२; योहान १८: १३-१८, २५-२७]
- पिलातासमोर येशू [मत्तय २७: १, २, ११-१४; मार्क १५: १-५; लूक २३: १-५; योहान१८: २८-३८]
- त्याने त्याला हेरोदाकडे पाठवले [लूक २३: ६-१२
- पिलातापुढे प्रयत्न केला [मत्तय २७: १५-२६; मार्क १५: ६-१५; लूक २३: १३-२५; योहान १८:३९, ४०; १९: १-१६].
- सैनिकांनी थट्टा केली [मत्तय २७: २७-३१; मार्क १५: १६-२०]
येशूला वधस्तंभावर खिळतात
- · त्याला वधस्तंभावर खिळले जाऊ द्या [मत्तय २७: ३१-३४; मार्क १५: २०-२३; लूक २३:२६-३२; योहान१९:१६, १७].
- · येशूचा मृत्यू [मत्तय २७: ३५-५६; मार्क १५: २४-४१; लूक२३: ३३-४९; योहान१९:१८-३०].
- · येशूची उत्तरक्रिया [अरिमथाईतील योसेफ ] [मत्तय २७: ५७-६६; मार्क १५: ४२-४७; लूक२३:५०-५६
पुनरुत्थान
- · तो उठला आहे [मत्तय २८: २-१५, मार्क १६: १-११ लुक २४: १-१२; योहान २०: १-१८].
- · शिमोनाच्या दृष्टीस पडला [लुक २४:३४; १करिंथ १५: ५]
अम्माऊसचा रस्ता
- अम्माऊसच्या रस्त्यावर दोन
शिष्यांना प्रगट [मार्क १६:१२, १३: लुक २४: १३-३५].
Life and Ministry of Jesus Christ प्रभूयेशुचे जीवन चरित्र 👈 वाचण्यासाठी येथे क्लिक करा