Waiting And Trusting ,थांबणे व्यर्थ होत नाही . देवावर भरवसा ठेवा.
थांबणे व्यर्थ होत नाही
![]() |
waiting-and-trusting-on-the-lord |
परमेश्वराची प्रतीक्षा कर;...परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. स्तोत्र.२७:१४.
विमानतळावरून विमान सुटण्याच्या बेतात होते. धावपट्टीच्या दिशेने जाऊन ते
थांबले. विमानातील उतारूंच्या कानावर प्रमुख विमानचालकाचे शब्द पडले, “सभ्य स्त्री-पुरुषा लाकडे एकटक पढे बरीच विमाने उड्डाणाची वाट पाहत आहे. त्यात आपला क्रम बारावा आहे. आपणांला च वाईट दिसत अजून १५-२० मिनिटे वाट पाहावी लागणार.” सर्व उतारू अधीर होऊन कुरकूर करू लागले. हा अस्वस्थपणा आणि सर्व काही लवकर व्हावे अशी आतुरता आजच्या युगाचे प्रमुख लक्षण दिसते. वाट पाहणे कंटाळवाणे वाटते. ख्रिस्ती लोकही केव्हा केव्हा देवाच्या संबंधाने अधीर वृत्तीचे दर्शन घडवतात. आपल्या प्रार्थनांना उत्तरे मिळण्यास उशीर झाला. की, त्यांची ही अस्वस्थता अधिकच वाढते,
पण प्रभूची वाट पाहण्यासाठी दिलेला वेळ कधीच वाया जात नाही.
स्तोत्र २७ मधील “प्रतीक्षा” या शब्दाचा अर्थ मुळात “भरंवसा धरणे” “आशा करणे"
त मिसळून माता असा आहे. प्रभवर भरंवसा ठेवणे हाच ख्रिस्ती माणसाच्या वेळेचा
सदुपयोग आहे. यामुळे
आपण सर्वज्ञानी, सर्वसमर्थ, स्वर्गीय पित्यावर अवलंबून राहतो. त्याने आमच्यासाठी तो. त्याने आमच्यासाठि आखलेल्या सर्व योजना तो योग्य वेळी पूर्णतेस आणील अशी आपण खात्री बाळगावी. सध्या आमच्यापुढे असलेल्या बिकट प्रश्नांचा त्याच्या सुज्ञपणाच्या संकल्पानुसार उलगडा झालाच आहे. केवळ आमच्या अधिरेपणामुळेच आमचा विश्वास
उणा पडतो.
आमच्या
मंडळीच्या चिटणीसांनी साप्ताहिक वार्तापत्रामध्ये पुढील सुविचार छापला
होता,“घड्याळाला आपला हात लावून तास भरण्यापूर्वी तासाचे टोल वाजवता येतील,पण सर्व ते चुकीचे असतील. गुलाबाची कळी उमलण्यापूर्वीच फुलवलीत. तर तिचे
सौंदर्य नष्ट होईल. त्याचप्रमाणे देव आमच्यासाठी आशीर्वादाच्या उत्तम उत्तम
देणग्या तयार करीत आहे. त्यात आपण उतावीळपणा केला तर नासून जातील. तो आमच्या जीवनवस्त्राचे उभे-आडवे
धागे विणीत आहे आणि प्रत्येकासाठी त्याची विशेष योजना आहे. धाग्यांची ओढाताण करू नका ! "
कंटाळवाणे असले, तरी त्याचे फळ मधुर असते!